राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना शाबासकी | Rane VS Thackeray | BJP VS Shivsena

  • 3 years ago
नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंनी शाबासकी दिली. वरुण सरदेसाईंसह युवा सेनेचे पदाधिकारी या फोटोत दिसतायंत. राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात जे युवा सेनेचे पदाधिकारी होते, त्यांची मुख्यमंत्र्यांनी पाठ थोपटली..शिवसेनेच्या धिकृत ट्विटर हँडलवरुन या पदाधिकाऱ्यांचा एक फोटो शेअर करण्यात आलाय. वरुण सरदेसाईंसह इतर युवासेनेचे पदाधिकारी यात दिसतायंत. नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंगळवारी शिवसैनिक आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत चांगलाच राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. ( Aniket VO )

#Lokmat #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended