राणेंच्या अटकेचा प्लॅन, कसा बनला पिक्चर? Story Of Narayan Rane Getting Arrested | Rane VS Thackeray

  • 3 years ago
नारायण राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडाला... पण, केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यापासून राणे शिवसेनेवर आणि विशेषकरून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करत होते... त्यामुळे, राज्यभरात राणेंविरोधात असं एखादं आंदोलन शिवसेनेला उभं करायचं होतंच. त्यातच राणेंनी केलेल्या वक्तव्याचं आयतं कोलित शिवसेनेच्या हाती सापडलं आणि पुढे आंदोलन कसं पसरलं हे तुम्ही पाहिलंच.आपल्या पक्षाच्या प्रमुखावर आणि मुख्यमंत्र्यांवर झालेली टीका जिव्हारी लागली म्हणून हे आंदोलन पेटलं असं तुम्हाला वाटत असेल तर ते काहीसं खरं आणि काहीसं खोटंही आहे... कारण मंडळी... हे आंदोलन कसं असावं, राज्यभर त्याचा वणवा कसा पसरवायचा याची स्क्रिप्ट सोमवारी संध्याकाळीपासून लिहायला सुरूवात झाली होती. ( Ashwin Anchor )

#Lokmat #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended