Narayan Rane on Shivsena | कोकणची जनता राणेंच्या शब्दाबाहेर नाही, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टोला
  • 2 years ago
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरेंवर घणाघाची निशाणा साधला आहे . 'उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्रात कधीच सत्तेत येणार नाही' असं विधान त्यांनी केलं. १६ सप्टेंबरला आदित्य ठाकरेंनी केलेल्या कोकण दौऱ्यावरही त्यांनी टीका केली.
Recommended