राणे-ठाकरे वादात राष्ट्रवादीची उडी | Narayan Rane VS Uddhav Thackeray |Shivsena VS BJP |Jayant Patil

  • 3 years ago
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि भाजप-शिवसेनेत वाद पेटलाय. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. एकमेकांच्या कार्यालयावर हल्ले केले जातायत. तोडफोड केली जातेय. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशी भाषा महाराष्ट्रात कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले?, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. ( Shiwani VO )

#Lokmat #NarayanRane #UddhavThackeray #Shivsena # BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended