Uddhav Thackeray यांच्यावर टीका करताना Nitesh Rane यांची पुन्हा जीभ घसरली | Shivsena | Anil Parab

  • last year
भाजपाच्या वतीने डोंबिवलीत (Dombivli) कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त आमदार राणे (Nitesh Rane) उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. मात्र, उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ पुन्हा घसरली. अनिल परब हा मातोश्रीचा कारकून आहे. उद्धव ठाकरेंनाही परबांसारखेच कारकून लागतात. कारण ते नामर्द आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

#UddhavThackeray #NiteshRane #NarayanRane #Shivsena #AnilParab #Dombivali #KiritSomaiya #MHADA #Matoshree #BJP #Mumbai #Maharashtra

Recommended