उद्धव ठाकरेंचा 'उजवा हात' भाजपच्या निशाण्यावर? Anil Parab | Rane VS Thackeray | BJP VS Shivsena

  • 3 years ago
नारायण राणे. भाजपचे केंद्रीय मंत्री. पण ज्या पद्धतीनं राणेंना अटक झाली, त्यांच्याविरोधात तीन-तीन ठिकाणी गुन्हा दाखल झाला, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं राणेंचा खेळ केला.. विशेषत अनिल परबांनी ज्या पद्धतीनं पोलिस सूत्र हाताळली.. ते पाहता नजीकच्या काळात अनिल परब हे भाजपच्या रडारवर येण्याची चिन्हं आहेत. राणेंचा हिशेब चुकता करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे.. परिवहनमंत्री अनिल परब हे निशाणा होऊ शकतात. ( Aniket Anchor )

#Lokmat #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended