अनिल परब कसे आले भाजपच्या रडारवर? Anil Parab CBI Enquiry | Rane VS Thackeray | Ashish Shelar

  • 3 years ago
भाजपने अनिल परबांच्या त्या व्हायरल व्हिडीओ क्लिपवरून थेट सीबीआय चौकशीची मागणी केलेय.. तर शिवसेना म्हणतेय ते अनिल परबांचं काम आहे... पण इथे मुद्दा असाय, की भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याला अटक करुन दाखवल्यानंतर आता, भाजप शिवसेनेवर पलट वार करण्याच्या भूमिकेत आहे, हे उघड आहे.. त्यामुळे या व्हिडीओ क्लिपमुळे पहिला नंबर अनिल परबांचा तर लागणार नाही ना... कारण यापूर्वीसुद्धा अनिल परबांपर्यंत केंद्रिय तपास यंत्रणा जातील का अशा चर्चा होत्या... त्यात ही व्हिडीओ क्लिप आता जर कारणीभूत ठरली तर आश्चर्य वाटायला नकोय... कारण अनिल परब हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत.. ( Guru VO )

#Lokmat #AshishShelar #Keshavupadhye #AnilParab #NarayanRane #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended