अनिल परब यांना लोकायुक्तांचा दणका | Anil Parab ED Notice | Maharashtra News

  • 3 years ago
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नीकटवर्तीय, ज्यांचा उल्लेख कायमच मातोश्रीच्या जवळचे असा केला जातो, ते अनिल परब अडचणीत सापडलेत.. आधीच परबांना ईडीची नोटीस आलेली आहे... सोमय्यांनी त्यांच्या कोकणातील दोन रिसॉर्ट विरोधात आवाज उठवलाय... त्यातच आता अनिल परब यांना एका वेगळ्या प्रकरणात लोकायुक्तांनी दणका दिल्याचं कळतंय... त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी आता वाढताना दिसतायत... ज्या प्रकरणात अनिल परब यांना लोकायुक्तांनी दणका दिल्याचं सांगितलं जातंय, ते प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया... ( Guru VO )

#Lokmat #SanjayRaut #AnilParab #NarayanRane #MaharashtraNews #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended