Ratris Khel Chale 2 | अनर्थाची नवीन चाहूल.. | Zee Marathi | Episode Update
  • 5 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये अण्णा शेवंताच्या घरी असताना त्यांना अचानक भिवरी दिसते आणि त्यांचं चित्तच थाऱ्यावर राहत नाही. आणि ते काही पण बडबडायला लागतात. भिवरी अचानक दिसण्यामागचा काय आहे अर्थ ?
Recommended