Ratris Khel Chale 2 | पाटणकरांच्या घरात त्यांच्या अस्तित्वाची चाहूल | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये अण्णा शेवंताच्या घरी जाऊन तिला धीर देण्याचं नाटक करत असतात, ते पाटणकरांच्या फोटो समोर हात जोडून माफी मागतात, मात्र मी या घरातून कुठेच गेलेलो नाही मी इथेच आहे असं पाटणकर शेवंताच्या तोंडून सांगतात. त्यामुळे अण्णा घाबरून तिथून लागलीच निघून जातात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #RatrisKhelChale2

Recommended