Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांना पाटणकरांची भीती | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना जेव्हा जाग येते तेव्हा त्यांना पाटणकरांनी त्यांच्या जखमेवर पाय दिलाय असा त्यांना भास होतो तर इकडे शेवंता पुन्हा एकदा माधवला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2
Recommended