Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांच्या मनात काशीबद्दल भीती | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत सरिताला दिवस गेल्याच अण्णांना समजल्यावर ते मुलगा नको तर मुलगी हवीये असं सांगतात. त्यांना रोज रात्री काशी दिसत असल्याने त्यांच्या मनात खरंच काशीबद्दल भीती निर्माण झाली आहे का?
Recommended