Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांची शेवंतावर पाळत | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णांना शेवंता आणि चोंट्याच्या नात्यावर संशय येतो म्हणून ते शेवंताच्या घरावर पाळत ठेवतात. तर इकडे वच्छी कोयता घेऊन सरिताच्या मागे लागते. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote
Recommended