Ratris Khel Chale 2 Episode Update | अखेर अण्णांचा शेवंताच्या घरात प्रवेश | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत अण्णा बऱ्याच दिवसांपासून शेवंताशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र शेवंता त्यांच्याशी बोलत नसते. आणि दोन दिवसांपासून शेवंताच्या घराला कुलूप देखील असल्याने त्यांना राग आलेला असतो. मात्र रात्री त्यांना शेवंता दिसते आणि ते तिच्या मागे तिच्या घरी जातात. Reporter : Pooja Saraf Video Editor :
Recommended