Pune Crime:पतीच्या गैरहजेरीत पत्नीचा मित्र घरात सापडला, संतापलेल्या पतीच्या कृत्याने पुणे शहर हादरले

  • 2 years ago
Pune: पती-पत्नीच्या नात्यांमध्ये संशय हा सर्वात मोठा अडथळा असतो.. दोघांपैकी एकालाही नात्यावर संशय यायला सुरुवात झाली की हे नातं शेवटाकडे जात असतं.. अनेकदा या संशयाचा परिणाम अतिशय भयानक होतो..असाच एक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात घडला..ज्यात एका व्यक्तीने पत्नीच्या मित्रावर चाकूने वार करून त्याला 10 व्या मजल्यावरून खाली फेकले..नेमकं काय घडलं पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून... (Kiran shinde)

#pune #crime #lokmat #maharashtranews #crimenews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended