Aggabai Sasubai | काका काकूंना घरात प्रवेश मिळेल का ? | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत अभिजित राजे आणि आसावरी कारखानीस काका - काकूंना घरी घेऊन येतात. तेव्हा ते नेमकं काय घडलं होतं हे सगळं सांगतात. ते सगळं ऐकल्यावर शुभ्रा प्रज्ञाला धडा शिकवून काका काकूंना घरात प्रवेश मिळवून देईल का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #aggabaisasubai
Recommended