Independence Day 2022: ही आहेत ऐहिक भरभराटीसाठीची पंचमूल्ये | Economist Abhay Tilak | Sakal Media

  • 2 years ago
अर्थशास्त्राचा विचार करताना त्याला अध्यात्मिक पायाची जोड दिली तर अर्थासोबत परमार्थशास्त्र देखील अनुभवता येईल. दैनंदिन जगण्यात महत्वाची असलेली मूल्ये आणि संतांचे शाश्वत विचार एकत्रितपणे उलगडवून दाखवणारी ही मुलाखत. यात डॉ अभय टिळक यांनी मानवी मूल्यचौकटीची मांडणी केली आहे.

Recommended