राज्यपाल घटनेचे मारेकरी आहेत का ? : संजय राऊत | Sanjay Raut | Nashik | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
नाशिकमधील जुने शिवसैनिक आणि भाजपमध्ये प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य असलेले माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शुक्रवारी (ता. 8) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत दोघांचाही भगवी शाल देऊन पक्ष प्रवेश केला. यावेळी नाशिकचा आगामी महापौर हा शिवसेनेचाच असेल असेही संजय राऊत म्हणाले. यावेळी बोलतांना राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत राज्य़पाल नियुक्त आमदारांचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. आमदारांचा राज्यापालांनी घटनेचा खून करू नये असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदार या विषयावर बोलतांना या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान असे राऊत म्हणाले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended