लॉकडाऊन असला तरी दुचाकीस्वार घराबाहेर पडत आहेत | Lockdown | Pune |Sakal Media |
  • 3 years ago
शिवाजीनगर - गेल्या दोन दिवसापासून शहरामध्ये लॉकडाऊन असला तरी दुचाकीस्वार घराबाहेर पडत आहेत. त्यांना विचारणा केल्यानंतर प्रत्येकजण हॉस्पिटलला चाललोय किंवा इंजेक्शन मिळवण्यासाठी चाललोय हे पोलिसांना उत्तर देण्यात येत आहे. ( व्हिडिओ - प्रमोद शेलार)
#Weekend #Lockdown #Shivajinagar #COEP #SanchetiHospital #Pune #Police
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended