योगींच्या पीएला फोन, वसंत मोरेंची व्हायरल क्लिप |Vasant More Audio Clip |Raj Thackeray Ayodhya Visit

  • 2 years ago
राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला उत्तरप्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविलाय. त्याच विषयावर मनसेचे नेते वसंत मोरे आणि राजस्थानी मनसे कार्यकर्त्यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यामधील आवाज हा वसंत मोरे यांचा असल्याचा दावा करण्यात येतोय.. तर समोरील कार्यकर्त्याचं नाव हे कृष्णा वीर गुर्जर असल्याचं सांगितलं जातंय.. राज ठाकरेंच्या केसाला जरी हात लागला तरी इकडच्या यूपी-बिहारींचं काय होईल? त्यांना माहित नाही असं म्हणत वसंत मोरे यांनी इशाराही दिल्याचं या क्लिपमध्ये आहे...Ashwin vo
#lokmat #Vasantmore #rajthackeray #BrijbhushanSingh#Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended