वसंत मोरेंची तक्रार, पुण्यात मनसेमध्ये चाललंय काय? MNS Vasant More | Raj Thackeray | Pune News
  • 2 years ago
वसंत मोरेंनी नव्या लूकमध्ये धूमस्टाईल अवतारात हा फोटो शुक्रवारी १३ मे रोजी टाकला... त्यावर त्यांनी.... २०२२ पुण्यात फक्त मनसेचाच "तात्या फॅक्टर" असं कॅप्शनही दिलं. पुण्यात मनसेमध्ये सगळं काही आलबेल नसताना वसंत मोरेंनी मनसेकडून २०२२ ची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली.. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा मनसेत नाराजी वसंत दिसला. पुण्यात महाराष्ट्र मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यात मेळावा आयोजित केला. पण कार्यक्रमाच्या पत्रिकेत मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील मनसेकडून पुन्हा एकदा वसंत मोरे यांना डावलल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे वसंत मोरेचं पत्रिकेतून गायब झाल्याने चर्चा रंगली. वसंत मोरे त्यावर बोलताना नाराजी व्यक्त केली. ( Ashwin VO )

#lokmat #Vasantmore #Rajthackeray #Punenews #MNS
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended