"वसंत मोरेंना वगळलं..", मोरे म्हणाले राज साहेबांना मेसेज केलाय | Vasant More | Raj Thackeray | Pune

  • 2 years ago
पुण्यात मनसेची ११ जणांची कोर कमिटी आहे, पण कार्यक्रम पत्रिकेत १० जणांचीच नावं आहेत.
माझं नाव मुद्दाम वगळण्यात आले आहे.
राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून हे सर्व सुरू आहे..
शहरातील ज्या वरिष्ठ नेत्यांना मी मानतो, त्यांच्यापर्यंत मी हे सर्व पोहचवलं आहे.
राज साहेबांच्या मागे बरीच कामं आहेत, असल्या चिल्लर गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ नाही.
पुण्यात पक्षाची ताकद राहावी हे मला वाटतं, पण पार्ट टाईम करणाऱ्या लोकांना ते वाटत नाही
राज साहेबांशीवाय कुठलाच मार्ग माझ्याकडे नाहीपुण्यात मनसेची ११ जणांची कोर कमिटी आहे, पण कार्यक्रम पत्रिकेत १० जणांचीच नावं आहेत. ( Kiran Shinde Story )

#lokmat #Vasantmore #Rajthackeray #Punenews #MNS
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended