पुन्हा नाराजीचा भोंगा वाजला, एक वसंत मोरे शांत झाले, इतराचं काय? Raj Thackeray Vasant More

  • 2 years ago
वसंत मोरे... मनसेत वाजलेला नाराजीचा भोंगा... जो काही दिवस वाजला... चर्चा झाली... शिवतीर्थावरून बोलावणं आलं... आणि नाराजी दूर झाली.. वसंत मोरे मनसेच्या उत्तर सभेत आले... राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा ठासून मांडला.. पण भोंग्यावरून नराजाीचा भोंगा वाजवणारे वसंत मोरे भोंग्याचा भ सुद्धा न काढता भाषण ठोकून जागेवर बसले... त्यामुळे मनसेतील नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरु असतानाच आता मनसेच्या गोटातून भोंग्यावरून पुन्हा नाराजी उफाळून आल्याच्या बातम्या समोर येतायत.. विशेषतः मनसेतील मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये भोंग्यांवरील राज ठाकरेंच्या भूमिकेवरून नाराजी पाहायला मिळतेय.. (Guruprasad VO) #RajThackerayVasantMore

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended