शिवसेना आमदाराने उद्धव ठाकरेंना का दिला घरचा आहेर? Uddhav Thackeray Vs Santosh Bangar | Anil Parab
  • 2 years ago
Shivsena MLA Santosh Bangar letter to CM Uddhav Thackeray over merger of ST mahamandal
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारानेच घरचा आहेर दिलाय.. थेट पत्र लिहीत आमदाराने ठाकरेंना घरचा आहेर दिला... मुख्य म्हणजे या या आमदाराने शिवसेना मंत्री Anil Parab यांनी वारंवार मांडलेल्या भूमिकेलाच छेद देणारी भूमिका मांडली या भूमिकेमुळे शिवसेनेत अंतर्गत वादळ येतं का हे पाहायला हवं शिवसेना आमदारांनी आपल्या पत्रात नंतर काय म्हटले आणि थेट ठाकरे यांना घरचा आहे देणारे शिवसेनेचे आमदार नेमके कोण आहेत पाहुयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
#UddhavThackeray #SantoshBangar #AnilParab #STBus #STWorkerStrike
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended