विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त टीप्स! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
विद्यार्थी हे देवाची मुले असतात असा आपला समज आहे. शाळेमधील प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये येत असतो. शाळेतील शिक्षक व गुरुवर्ग विद्यार्थ्यांवर सतत मार्गदर्शन करण्यामध्ये रमलेले असतात. शाळेमद्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये वेगवेगळी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले जाते. शाळेमध्ये मन रमवून विद्यार्थी शिक्षकांनी दिलेले ज्ञान आत्मसात करतात व शिक्षणाचा मनमुराद आनंद लुटतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त टीप्स! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Students
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended