दर्शन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्याला भरपूर दिवसानंतर जर कोणी एक आपल्या ओळखीची व्यक्ती भेटली तर आपण पटकन बोलतो की बरे झाले तुझे दर्शन झाले. दर्शन या शब्दाचा खरा अर्थ असा मुळीच नाही आहे. आपण जेव्हा आपल्याला आवडलेल्या व्यक्तिचे किंवा परमेश्वराला माणसाच्या स्वरुपात पाहण्यासाठी जेवढे आतुर असतो त्याला दर्शन असे म्हणतात. मग ते दर्शन आपण मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे घेतले तरी चालेल. त्यामुळे दर्शन म्हणजे काय? यावर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतोच म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे , पहा हा सविस्तर विडिओ -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended