Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांचा अंत ? | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा जेलमधून सुटतात मात्र त्यांना दोन दिवस जेलमध्ये कोणीच बघायला आलेलं नसतं याचा राग आलेला असतो. त्यावरून ते सगळ्यांना वाड्याबाहेर काढतात. मात्र घरामध्ये काशी, भिवरी दिसतात आणि त्यांना घाबरून अण्णा बाल्कनीतून खाली पडतात. त्यांचा तिथे अंत होईल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ZeeMarathi #RatrisKhelChale2

Recommended