2 months ago

संध्याकाळी ४ नंतर फळं खाणं हानिकारक | Best Time to Eat Fruits | When to Eat Fruits | Health Care RI3

Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
संध्याकाळी ४ नंतर फळं खाणं हानिकारक | Best Time to Eat Fruits | When to Eat Fruits | Health Care RI3
#diet #fitness #fruitsafter4pm #healthytips

तुम्ही ही फळं आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत हे ऐकलंय का ? हे जरी खरं असलं तरी फळं कोणत्या वेळेला खावीत, कशी खावीत, किती प्रमाणात खावीत याबाबत आपल्याला माहिती नसते. फळं कच्ची असल्याने ती पचायला थोडी जड असतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यांनी फळं खाण्याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्यात. इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून त्या दुपारी ४ नंतर फळं का खाऊ नयेत? हे सांगितलंय.

Browse more videos

Browse more videos