पंकजा मुंडेंच्या नाराजीची चर्चा, प्रीतम मुंडेंचे ते विधान चर्चेत Pankaja Munde upset | Pritam Munde

  • last year
Pritam munde angry on Opposition | Pankaja munde upset in BJP माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजीची सध्या जोरदार चर्चा आहे. पंकजा यांना पक्षात डावललं जात असल्याचीही टीका होत असते. यासर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची बहिण आणि भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Sachin VO)

#pankajamunde #pritammunde #maharashtranews #lokmat #maharashtrapolitics

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended