Pankaja Munde यांच्या Tweetमध्ये Devendra Fadnavis यांच्या आधी Ajit Pawar यांना शुभेच्छा|Maharashtra

  • 2 years ago
आज २२ जुलै.... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिवस... तसंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज जन्मदिवस... याच निमित्त या दोघांनाही पंकजा मुंडे यांनी एकाच ट्वीटमधून दिलेल्या शुभेच्छा, चर्चेचा विषय ठरल्यात... आपल्या ट्वीटमध्ये पंकजा यांनी लिहिलंय.

#lokmat #PankajaMunde #DevendraFadnavis #AjitPawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended