Devendra Fadnavis - Pankaja Munde यांचा एकाच कारमधून प्रवास, त्यावर पंकजा म्हणतात.. | HA
  • last year
Devendra Fadnavis - Pankaja Munde travel in same car गेल्या काही दिवसांपासून भाजप पक्षात नाराज असलेल्याची चर्चा होत असलेल्या पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एकाच कारने प्रवास करताना दिसले. भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सध्या नाशिकमध्ये होतेय. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकच गाडीतून उतरताना दिसल्यानंतर पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली का असा सवाल केला जाऊ लागलाय? या साऱ्यावर पंकजा मुंडेंना विचारलं असता त्या काय म्हणाल्या? (Harita VO)
#devendrafadnavis #pankajamundhe #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended