Maharashtra: लवकरच दीक्षाभूमीला मिळणार ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

  • 2 years ago
संपूर्ण देशासाठी मानबिंदू असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर काल सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended