2 months ago

Aadhar Card For Gas Cylinder: लवकरच बनवणार गॅस सिलेंडरचा आधार कार्ड, QR कोडच्या माध्यमातून मिळणार सिलेंडरसंबंधी सर्व माहिती

LatestLY Marathi
LatestLY Marathi
एलपीजी वापरणाऱ्या अनेक ग्राहकांची तक्रार असते की त्यांना कमी वजनाचे सिलिंडर दिले जातात. घरगुती गॅस सिलिंडरची कपात, गळती, वितरण न होणे ही एलपीजी ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Browse more videos

Browse more videos