लोणावळ्यात जाण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा | Lonavala Tourist Places Rules | Maharashtra News
  • 3 years ago
लोणावळ्यात पर्यटनस्थळ बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी होताना दिसतेय. पुण्यातील इतरही सर्व पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाली आहेत. मागच्या शनिवार - रविवारी लोणावळ्यात प्रचंड गर्दी झाल्यानंतर या शनिवारी सकाळपासूनच लोणावळा शहर पोलिसांनी पर्यटनस्थळ बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली. भुशी धरण, टायगर व लायन्स पाॅईट, गिधाड तलाव, सहारा पुल धबधबा हा सर्व परिसर निर्मनुष्य पहायला मिळाला. विकेंडला दिवसभर लोणावळा शहर पोलिसांनी नौसेना बाग याठिकाणी नाकाबंदी लावत पर्यटनस्थळांकडे जाणारी सर्व वाहने माघारी पाठवली होती.

#lokmat #Lonavalatrip #Rules #Unlock #Lockdown #Coronavirus #Maharashtrapolice #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended