Pankaja Munde made tea on Tapri | पंकजा मुंडेंनी चहा बनवला आणि दिलं हे उत्तर.. काय घडलं?
  • last year
पंकजा गोपीनाथ मुंडे... भाजपच्या अशा नेत्या ज्या सध्या ना आमदार आहेत.. ना खासदार.. पक्षात केंद्रीय स्तरावर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे खरी.. पण राज्यात मात्र त्यांचं म्हणावं तसं वजन राहिलेलं नाही.. पण तरीही पंकजा मुंडे त्यांच्या दिलखुश स्वभावासाठी ओळखल्या जातात.. चर्चेत राहतात.. यावेळी पंकजा मुंडे चर्चेत आल्यात त्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी बनवलेल्या चहामुळे... आणि चहानंतर त्यांनी दिलेल्या एका उत्तरामुळे.. नेमकं काय घडलं, हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा... (Guruprasad VO)
#PankajaMunde #PankajaMundeNews #PankajaMundeTea #PoliticianMadeTea

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended