पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये पुन्हा रंगलं राजकारण | Pankaja Munde Vs Dhananjay Munde once again

  • 3 years ago
आधी बहीण म्हणाली, भाऊ पुण्याला रवाना झाले आणि आता भाऊ म्हणतो की बहीण अमेरिकेत गायब होती... तर विषय होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याता, बांधावर जाऊन पाहणी करण्याचा आणि तो विषय येऊन थांबलाय राजकारणावर. बीड जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय गोष्ट ही मुंडे बहीण-भावावर येऊन थांबते. मग त्यावर एकमेकांना टोमणे मारले जातात. मुंडे विरुद्ध मुंडे असं राजकारण रंगतं. यावेळी तेच झालंय..(Ashvin VO)

#Lokmat #PankajaMunde #DhananjayMunde #Pune #America
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत
--------------------------------------------------------------------------------
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
--------------------------------------------------------------------------------

De Dhakka 2 | Siddharth Jadhav, Shivaji Satam & Makarand Anaspure | ‘दे धक्का २’ रिलीज डेट ठरली
Why Trupti Desai go to jail 3 times? तृप्ती देसाई आणि वादविवाद |Bigg Boss Marathi 3 Contestant Story

Recommended