...यांच्या मुळेच मी पहिली राजकीय निवडणूक जिंकू शकलो!, Dhananjay Munde भावुक| Pankaja Gopinath Munde
  • 2 years ago
"3 जून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 8 वी पुण्यतिथी या अनुषंगाने लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामजिक न्याय व विशेस साहाय्य मंत्री तथा बीड व परभणीचे पालजमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन त्याच्या समाधिस्थनाचे घेतले दर्शन
यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक घटनेला दिला उजाळा ."

#DhananjayMunde #PankajaMunde #GopinathMunde #PritamMunde #GopinathGad #BJP #Beed #Akola #VidhanParishad #Memorial #Maharashtra #HWNews
Recommended