Dhananjay Munde खाली,राष्ट्रवादीचे आमदार थेट झाडावर का चढले? Beed MLA Sandeep Kshirsagar | Beed News

  • 2 years ago
या महिला झाडावर का चढल्या असा प्रश्न अनेकांनाच पडला असेल.. तर नगर परिषदेच्या कंत्राटी महिला सफाई कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासन देऊन या महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले नाही. नगर पालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळून आज दोन महिला कामगार चक्क लिंबाच्या झाडावर चढवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. (Ashwin VO)

#Lokmat #SandeepKshirsagar #DhananjayMunde #Beednews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended