Satish Ukhe प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! Bombay High court | ED
  • 2 years ago
सतीश उके प्रकरणात मोठा गौप्यस्फोट. Ed कडून चार्जेशीतमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके याचे वकील रवी जाधव यांनी केला आहे. या संदर्भात उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात 2 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाची फसवणूक केल्या प्रकरणी त्याचसोबत आरोपपत्रात फेरबदल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या साठी हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

#SatishUkhe #ED #Lawyer #Enquiry #NanaPatole #Court #MVA #Congress #BJP #hwnews

Recommended