पंकजा मुंडेंनी अजित पवारांना सुनावलं | Pankaja Munde On Ajit Pawar | Maharashtra News
  • 3 years ago
लोक कुठल्या राजकीय बुद्धीने काम करतात, मला कळत नाही.. असं विधान करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावलं.. विषय होता.. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आणि राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा.. अजित पवार म्हणाले होते की, ज्या दिवशी बारा आमदाराची नाव घोषित केली जातील.. त्या दिवशी महामंडळ घोषित करण्यात येईल.. त्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली..

#lokmat #PankajaMunde #AjitPawar #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended