Nashik Accident News | बस-डंपर अपघातातील प्रवाशांचा जीव वाचवणारा देवदूत | Sakal | Sakal Media
  • 2 years ago
मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात एका गृहस्थानं आणि त्याच्या कुटुंबानं प्रसंगावधान दाखवत मदत केल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचला.
Recommended