Shirdi Flower Sellers : फुल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

  • 2 years ago
शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक होतेय या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित आहेत

Recommended