Shirdi Special Report : फुल, हारांवरील बंदी कधी उठवणार? फुल उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय

  • 2 years ago
कोरोना काळात असलेले निर्बंध शिथिल झाल्यानंतर ही साई मंदिरात गेल्या 10 महिन्यापासून हार फुले आणि प्रसाद नेण्यास बंदी कायम आहे. त्यामुळे फुले उत्पादक शेतकरी आणि फुले विक्रेत्यांचं नुकसान होत आहे. पाहूया त्यावरचा रिपोर्ट.

Recommended