2 months ago

Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मागच्या रांगेत हा महाराष्ट्राचा अपमान? | Sakal Media

Sakal
Sakal
रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली, यावेळी प्रथेप्रमाणे फोटोसेशन झाले. ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यात शेवटच्या रांगेत उभे होते. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
#eknathshinde #naredramodi #bjp #maharashtra #viralvideo
See more about

Browse more videos

Browse more videos