3 months ago

G20 Summit 2022: CM Eknath Shinde यांनी सांगितले महत्व | Nagpur | Sakal

Sakal
Sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात होणाऱ्या G20 परिषदेचा उल्लेख केला.
See more about

Browse more videos

Browse more videos