Eknath Shinde vs Sanjay Raut | राऊतांच्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री शिंदेचा टोला | Sakal Media
  • 2 years ago
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटल की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलंच प्रतिउत्तर दिलं.
Recommended