राऊत कोठडीत मग त्यांच्या नावानं लेख छापून कसे आले? ED Watch On Saamana Sanjay Raut Editorial

  • 2 years ago
ED Watch On Saamana sanjay raut editorial : शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राऊत कोठडीत असताना त्यांच्या नावानं सामनात कॉलम छापून आला. इतकंच काय तर सामनाचे अग्रलेखही कुठलाही व्यत्यय न येता छापून येत होते. आता याच बाबीवर ईडीची नजर पडलीय. राऊत जर कोठडीत आहेत तर त्यांच्या नावानं सामनातून लेख कसे छापून आले याची ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे. आता ईडी ही चौकशी का करणार आहे, राऊतांच्या लेखांचा पत्राचाळ घोटाळ्याशी काही संबंध आहे का, कोठडीत असताना राऊतांच्या नावानं राज्यपालांवर टीका करणारा लेख कसा छापून आला यावर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात - Aniket vo
#Sanjayraut #SaamanaEditorial #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended