संजय राऊतांच्या पत्नीने 'ते' कर्ज फेडलं |Kirit Somaiya | Sanjay Raut Wife Varsha Raut |PMC Bank Scam

  • 3 years ago
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता.. त्यानुसार वर्षा राऊत या ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी सुद्धा हजर राहिल्या.. पत्नीला ईडीकडून नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांचा भयंकर संताप झाला होता... राऊत यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि ईडीवर जबरदस्त टीका केली होती.... मात्र या सगळ्यात वर्षा राऊत यांनी त्यांच्या मैत्रिणीकडून घेतलेल्या ५५ लाख रुपयांच्या कर्जाचं काय झालं? हा प्रश्न बाकी होताच... तर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी हे कर्ज फेडलं अशी माहिती आता समोर येतेय... टाईम्स ऑफ इंडियाने ईडी सुत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिलेय..

#lokmat #kiritsomaiya #SanjayRaut #Varsharaut #PMCBankscam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended