संजय राऊतांसमोर वर्षा राऊत, अशी चौकशी झाली? Sanjay Raut and Varsha Raut questioned by ED

  • 2 years ago
Patra chawl scam: Days after Sanjay Raut's arrest, wife Varsha questioned by ED शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत आता ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ पुनर्विकास योजनेच्या घोटाळ्यात राऊतांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आधीच संजय राऊतांच्या अनेक मालमत्ता जप्तही करण्यात आलेल्या आहेत. बेनामी गैरव्यवहार, लाखो रुपयांची अनाकलनीय ट्रान्झेक्शन अशा आरोपांमुळे संजय राऊत प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या सगळ्या व्यवहारांमध्ये ईडीच्या रडारवर संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊतही आहेत. त्यांनाही ईडीने नोटीस पाठवलीय. त्यानंतर त्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. या चौकशीत संजय राऊत यांची आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्य़ाची शक्यता आहे. पाहूयात वर्षा राऊत यांच्यावर काय आरोप आहेत... (Aniket VO)

#Sanjayraut #ED #Patrachawlscam #VarshaRaut #Shivsena #Uddhavthackeray #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended