राऊतांना अडचणीत आणणारं 'ते' प्रकरण काय? Sanjay Raut Patra Chawl Land Scam Case | ED Notice to Raut
  • 2 years ago
Sanjay Raut patra chawl land scam case : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला हादऱ्यांवर हादरे बसत आहेत. हे हादरे परतवून लावण्यासाठी किंवा ते थोपवण्यासाठी ठाकरे पिता-पुत्र जीवाचं रान करतायत. आणि त्यांच्या या लढाईत हिरीरीने उतरले आहेत ते संजय राऊत. जीवाच्या आकांताने संजय राऊत माध्यमांसमोर येऊन आक्रमकपणे बोलतायत. शिवसेनेची प्रत्येक भूमिका मांडण्यासाठी संजय राऊत नेहमीच पुढाकार घेत असतात. म्हणूनच त्यांना शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असं म्हटलं जातं. पण, शिंदेंच्या बंडाने शिवसेना संकटाच्या खाईत लोटली असतानाच आता संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावलीय. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनावर करण्यात आलाय. पाहूयात राऊतांच्या मानगुटीवर बसलेलं हे पत्राचाळ प्रकरण काय आहे.. (Guruprasad vo)
#SanjayRaut #PatraChawl #EDNotice #ShivSena

Sanjay Raut ED Notice : राऊतांच्या पाठी लागलेले हे "पत्राचाळ प्रकरण" आहे तरी काय ?

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews
Recommended